Actor Pravin Tarde News : प्रविण तरडे यांच्या वडिलांवर कोसळलं संकट | Sakal Media |

2022-02-19 56

अभिनेता प्रविण तरडे यांच्या वडिलांच झालं नुकसान,प्रविण तरडे यांच्या वडिलांवर कोसळलं संकट.पाच किलो वटाणे पेरले उगऊन फक्त आला अर्धा किलो,माझे वडील मला नेहमीच सगळ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी वाटतात ... संकटं कितीही आली तरी त्याला हसतच सामोरं जायचं ...परिस्थिती जेवढी बिकट शेतकरी तेवढाच तिखट ...

Videos similaires